धुळ्यात मनोरुग्णाने पोलिसांची व्हॅन पेटविली

  • 3 years ago
धुळे - जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी (दि.23) दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास एका मनोरुग्णाने रॉकेल टाकून पोलीसांची व्हॅन पेटवून दिली. यात आगीत गाडी जळून खाक झाली. दरम्यान, याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे. (व्हिडिओ - विजय डोंगरे)