River Godavari Overflows Due To Heavy Rains: नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पुर, पहा व्हिडिओ
  • 3 years ago
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे.नाशिकमध्येही मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला  पूर आला असून आता नदीचे  पाणी मंदिरामध्ये ही घुसले आहे. पहा व्हिडिओ.
Recommended