... आणि त्यांना पुन्हा मिळाला हक्काचा निवारा

  • 3 years ago
पिंपरी-चिंचवड - ज्यांच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाऊन पै-पै जमा केले. त्यांनीच उतारवयात आई-वडिलांना बेघर केले, अशा अवस्थेत खचून न जाता आई-वडिलांनी मुलांविरोधात लढा दिला. अखेर तहसीलदारांच्या कार्यवाहीनंतर सत्तरी पार केलेल्या पाटील दाम्पत्याला पुन्हा एकदा हक्काचा निवारा असलेले घर मिळाले.

Recommended