Tourist Destination at Sarola | पर्यटन स्थळ सारोळाची दुरवस्था | Aurangabad District | Sakal Media
- 3 years ago
Tourist Destination at Sarola | पर्यटन स्थळ सारोळाची दुरवस्था | Aurangabad District | Sakal Media
औरंगाबाद : फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील चौका गावाच्या परिसरात असलेल्या सारोळा येथे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. (Tourist Destination at Sarola )या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. परंतु या पर्यटन स्थळाची अत्यंत दुरवस्था झालेली असून पायाभूत सुविधेसह सुशोभिकरणं करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. याबाबत फुलंब्री बातमीदार नवनाथ इधाटे यांनी घेतलेला आढावा.
#Aurangabad #Sarola #Tourist #Phulambri

Aurangabad-Solapur highway |औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर कंटेनरने घेतला अचानक पेट | Sakal Media
Sakal
औरंगाबादमध्ये संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन | Aurangabad | Maharashtra | Sakal Media |
Sakal