एक जागा काँग्रेसचे "हे' ६ नेते इच्छुक | 6 Congress Leaders are interested in MP Rajeev Satav Seat
  • 3 years ago
निवडणूक आयोगाने देशातील विविध कारणांनी रिक्त झालेल्या राज्यसभेच्या पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली....राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यातील एका जागेचाही यात समावेश आहे.... त्यामुळे, महाराष्ट्रातील एका जागेसाठी काँग्रेसचे 6 नेते इच्छुक आहेत... त्यामध्ये, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांचाही समावेश आहे. (Guruprasad VO)

#Lokamt #AfterRajeevSatav #MPRajeevSatavSeat #6CongressLeaders
#Congress #RajeevSatav
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended