पुढचे १० दिवस... हे नवे नियम | Ganeshotsav 2021 | New Guidelines For Ganesh Festival in Maharashtra
  • 3 years ago
कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यापर्यंत येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यादृष्टीने आता सरकारने खबरदारी घ्यायला देखील सुरुवात केलीय.. आगामी काळात गणपती, नवरात्र आणि दिवाळी लक्षात घेता, या काळात होणारी गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण असणार आहे. गणपती उत्सवात होणारी गर्दी टाळण्यासाठी आता नवे नियम लागू करण्यात आलेत. मुंबई पोलिसांनी पुढील १० दिवस मुंबई शहरात कलम १४४ लागू केलं आहे. त्यामुळे पुढील १० दिवस आता सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी आहे. मुंबई पोलिसांकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
Ashwin Vo
#Uddhavthackeray #Ganeshotsav2021 #NewGuidelines #Coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended