Ganesh Chaturthi 2021 Messages: गणेश चतुर्थी निमित्त खास मराठी WhatsApp Status, Wishes, Images, Quotes
  • 3 years ago
बुद्धी, संपत्ती, सौभाग्य, प्रदान करणाऱ्या आणि सर्व संकटांचा नाश करणाऱ्या भगवान गणेशाचे खास पर्व \'गणेशोत्सव 2021\', अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेशोत्सव अवघ्या भारतामध्ये साजरा होतो, मात्र महाराष्ट्रामध्ये त्याची मोठी धूमधाम पहायला मिळते.1
Recommended