Teetiksha workout | तितीक्षाचं Intense Workout Routine

  • 3 years ago
अभिनेत्री तितिक्षा तावडेने तिचं होम वर्कआउट रुटीन नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलं. तितिक्षाच फिटनेस रुटीनविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale