Narayan Rane: तर मातोश्रीवर गेलो असतो;बाळासाहेबांबद्दल बोलताना राणे भावूक

  • 3 years ago
आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मी मातोश्री वर गेलो असतो अशी भावना नारायण राणे यांनी बोलून दाखवली आहे.
#narayanrane #narayanranelive #narayanranenews #balasahebthackeray
#shivsena #uddhavthackeray #bjp

Recommended