Sindhudurga: जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नितेश आणि निलेश राणेंवर गुन्हा दाखल

  • 3 years ago
जमावबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यासह भाजपच्या ४० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर शिवसेनेच्या १५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
#narayanrane #niteshrane #nileshrane #sindhudurga #sindhudurgalive

Recommended