Exclusive - Akshay Mudwadkar Interview | तो सीन करताना अंगावर अक्षरश: काटा आला... | Lokmat Filmy

  • 3 years ago
'जय जय श्री स्वामी समर्थ' ही अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनावर आधारित आध्यात्मिक मालिका फार कमी वेळातच लोकप्रिय ठरली. संकटात सापडलेल्या भक्तांच्या मदतीसाठी धाव घेणारे स्वामी पडद्यावर पाहताना रसिक प्रेक्षक तल्लिन होऊन जातात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्यांची Exclusive मुलाखत बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#JaiJaiSwamiSamarth #AkshayMudwadkar #Lokmatfilmy #Marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended