शेखर आला देशमुखांच्या घरी | संजनाचे धाबे दणाणले | Aai Kuthe Kay Karte | Lokmat Filmy

  • 3 years ago
आई कुठे काय करतेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आजी आणि ईशामझ्ये संजनावरून बोलणं होतं ....आजी ईशाला म्हणते अनिरुध्द चांगलं सांगत होता मला संजना बरोबर लग्न नाही करायचं म्हणून. पण तुझी आई अडून बसली ...मी तिला सांगते हटट् सोड, समजून घे . पुढे काय होत ते जाणून घ्या या सविस्तर भागातून -
सौजन्य स्टार प्रवाह
एपिसोड नंबर ३७१

#AaiKuthekaykarte #Sanjana #Shekhar #Kanchan #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended