अथर्व आणि अनन्या सोबत 'चॉकलेट डे' स्पेशल | Chocolate Day Special With Yashoman Apte & Rupal Nand
  • 3 years ago
सोनी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध श्रीमंताघरची सून या मालिकेतील अथर्व आणि अनन्या म्हणजेच ख-या आयुष्यातील यशोमान आपटे आणि रूपल नंद यांच्यासोबत आम्ही "चॉकलेट डे" साजरा केला आहे. त्यामुळे या दोघांनी "चॉकलेट डे" कसा साजरा केला आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Chocolateday #Yashomanapte #Rupalnand #Shrimantgharchisoon
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended