Kishor Mahabole Daughter Wedding | 'आई कुठे काय करते' मालिकेतील अप्पांच्या मुलीचं झालं लग्न

  • 3 years ago
'आई कुठे काय करते' मालिकेतील आप्पा म्हणजेच किशोर महाबोले यांच्या खऱ्या आयुष्यातील आपल्या लेकीचा नुकताच लग्न सोहळा पार पडला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्याचीच एक झलक पाहुयात -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #KishorMahabole #SrushtiMahabole #Wedding
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended