अभिमन्यू दिसल्याशिवाय मी अन्नाला शिवणार नाही | Sundara Manamadhe Bharali | Lokmat Filmy

  • 3 years ago
सुंदरा मनामध्ये भरली या सिरीअलमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळतायत...सध्या अभिमन्यूमुळे घरात चिंतेच वातावरण आहे. त्यातच अभिमन्यू मला दिसल्याशिवाय मी अन्नाला शिवणार नाही असा पण अभिमन्यूच्या आईने केलाय. त्यामुळे लतिकापुढे आता भलताच पेच निर्माण झाला आहे...
सौजन्य कलर्स मराठी

#SundaraManamadheBharali #Latika #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended