अभिच्या मनात लतिकाच्या प्रेमाचा कहर | Sundara Manamadhe Bharali | Marathi Serial | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये रोज नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहेत. तसेच या मालिकेमध्ये लतिका आणि अभिमन्यू याचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशा प्रकारचे आहे. पण आता हे नातं नेमकं कोणत्या वळणावर येऊन पोहोचलं आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Abhimanyu #Latika #Marathiserial #SundaraManamadheBharali
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended