Aai Kuthe Kay Karte | जादूविद्येने अंकिता, संजनाला गायब करणार | 26 june | Lokmat Filmy

  • 3 years ago
आई कुठे काय करतेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की . अंकिता अभीला बोलते काही हरकत नाही अभी तु तुला जे हवं ते तू कर मी आहे ना पैसे कमवायला मी मम्माच्या हॉस्पिटलमध्ये काम करेल आणि मिळवेल पैसे उद्यापासूनच जाते....आजी लगेच तिला ओरडते... काय ग लग्नानंतर पहिल्यांदा आलीस ना या घरात आणि लगेच उद्या कामावर जायचं म्हणतेयस... अंकिता बोलते अहो आजी मग घरात बसून काय करू? आजी म्हणते काम कर..पुढे काय होत ते जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून -
सौजन्य, स्टार प्रवाह
एपिसोड नंबर, ३८७

#AaiKutheKayKarte #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended