साहिल पोहचला ईशाच्या रूममध्ये | Aai Kuthe Kay Karte Today Episode | 30 March | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
आई कुठे काय करतेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की घरातले सगळे मिळून पुन्हा एकदा आजीला अनघा आणि अभिच्या लग्नासाठी क्व्हेन्स करण्याचा प्रयत्न करतात...केदार आजीला म्हणतो रिलेशनशीपमध्ये कोणीतरी लहान आणि कोणीतरी मोठ हे असतंच... इतक्यात आप्पा आजीला म्हणतात हे बघ कांचन तू माझ्यापेक्षा लहान आहेस, पण गेल्या पन्नास वर्षामध्ये मला तसं काही जाणवलंच नाही...उलट तूच दादागिरी करत आलीस...मी मोठा असल्याचा काय फायदा झाला...केदार म्हणतो बायका ना जन्माला आल्यापासून मोठ्याच असतात...त्यांना कधी मी बालिश, अल्लड मी बघितलेलच नाहीए...पुरुष मात्र लहानच असतात...पुढे काय होत जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून -

#lokmatcnxfilmy #AaiKutheKayKarte #Anirudh #Aasawari #Yash #Gouri #Sanjana
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended