मांडी घालूनच जेवायला का बसावे? Why sit on floor for dinner on your lap? Sadhguru Jaggi Vasudev
  • 3 years ago
आयुष्यात नेहमी आपण आपल्यापुढे वाढलेल्या जेवणाच्या ताटाचा आदर करावा. जेवताना आपण नेहमी जेवणाच्या ताटाला पाया पडूनच अन्नाचा घास घ्यावा. आपण ज्या वेळेला जेवायला बसतो तेव्हा प्रत्येकजण हा विशिष्ट पद्धतीने जेवतो. म्हणून सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी जेवताना आपण नेहमी मांडी घालूनच का जेवायला बसावे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Sadhgurujaggivasudev #Sadhguru #Food #Lunch
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended