पाच बोटांकडून कोणत्या गोष्टी शिकाल? Interesting things to learn from your five fingers

  • 3 years ago
जीवनामध्ये आपल्या हातामधील पाच बोटांचे महत्व खूप आहे. या पाच बोटांमुळे आपण अनेक कामे सहजरित्या करू शकतो. आपल्या हातामध्ये असलेल्या पाच बोटांमुळे आपण आपल्या जीवनामधील इतर कामे करत असतो. पण आपण या पाच बोटांकडून खूप काही शिकू शकतो. त्यामुळे सद्गगुरू श्री वामनराव पै यांनी पाच बोटांकडून कोणत्या गोष्टी शिकाल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended