जगात काहीतरी भरीव कामगिरी करण्यासाठी - योगासन! To do something substantial in the world - Yogasana!

  • 3 years ago
आपल्या शरीराची रचना परमेश्ववराने कोणत्या स्वरुपात केली आहे त्यावर आपण योगासन करू शकतो की नाही हे अवलंबून असते. परमेश्वराने ज्या माणसाच्या शरीराची रचना लवचिकताप्रमाणे केली असते त्याला योगासन करणे सहज शक्य होते. आपण जर नियमित योगा केला तर आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होतो. आजच्या काळामध्यो योगा करणा-यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे ज्या लोकांना वाटते आहे की जगात भरीव कामगिरी करण्यासाठी योगा गरजेचा आहे. म्हणून सद्गुरुंनी जगात काहीतरी भरीव कामगिरी करण्यासाठी - योगासन! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Sadhguru #Yogasana
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended