चंद्र आहे साक्षीला’मध्ये आस्तादची एन्ट्री | Aastad Kale's Entry In Chandra Aahe Sakshila Serial

  • 3 years ago
चंद्र आहे साक्षीला ही सिरीअल सध्या इंटरेस्टिंग वळणावर आहे.... एकीकडे स्वातीला श्रीधरचा खरा चेहरा कळलाय तर दुसरीकडे आता या सिरीअलमध्ये येणार आहे एक जबरदस्त ट्विस्ट कारण अभिनेता आस्ताद काळेची या सिरीअलमध्ये आता एन्ट्री होणार आहे....या सिरीअलमध्ये आस्ताद नेमकी कुठली भूमिका साकारतोय हे अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे.,...सध्या या मालिकेचा ट्रॅक हा रंजक वळणावर आहे.
#lokmatcnxfilmy #AastadKale #ChandraAaheSakshila
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended