अखेर स्वाती संग्रामसह बांधणार लग्नगाठ | Chandra Aahe Sakshi La | Aastad Kale & Rutuja Bagwe Wedding
  • 3 years ago
कलर्स मराठीवरील चंद्र आहे साक्षीला ही मालिका सध्या एका इंटरेस्टिंग वळणावर आहे. या मालिकेमध्ये स्वाती म्हणजेच अभिनेत्री रूतूजा बागवे अभिनेता आस्ताद काळे म्हणजेच मालिकेतील संग्राम हे दोघेही आता लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे आता शुभमंगल सावधान म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही.

#Lokmatcnxfilmy #Subodhbhave #Rutujabagwe #Wedding #AastadKale #ChandraAaheSakshila
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended