First Vaccination Centre For Transgender: मुंबई मध्ये तृतीयपंथी, LGBT नागरिकांसाठी लसीकरण केंद्र
  • 3 years ago
पूर्व उपनगरातील विक्रोळी भागात ट्रान्सजेंडर आणि एलजीबीटीसाठी देशातील पहिले विशेष लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.या केंद्राचे उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले.
Recommended