देव सर्वत्र कसा भरला आहे? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti
  • 3 years ago
देव कुठे आहे किंवा देवाचे अस्तित्व नेमके कुठे आहे याचा अजूनपर्यंत तरी शोध लागला नाही आहे. देव हा प्रत्यक्ष जरी आपल्याला दिसत नसला तरी तो कोणा एका मनुष्याच्या रूपामध्ये आपल्याला दिसत असतो. जेव्हा कधी मनुष्य संकटात सापडतो तेव्हा त्याला त्या संकटातून बाहेर काढणारा हा देवच असतो. आपण जेव्हा समाजामध्ये वावरत असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला देवाचे अस्तित्व असते पण देव मात्र आपल्याला दिसत नाही. एखादे चांगले काम आपल्याला करायचे असत तेव्हा आपण आभाळाकडे बघत देवाची प्रार्थना करतो. त्यामुळे सुख आपल्या घरी कसे येईल ? यावर आपल्याला सदगुरु श्री वामनराव पै यांनी काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended