विश्वात्मक देव म्हणजे काय? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  • 3 years ago
विश्व म्हणजे परमेश्वराचे प्रकट रूप असते. परमेश्वर हा विश्वामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला दर्शन देत असतो. जगातील काही माणसांचाच परमेश्वरावर विश्वास असतो तर काहींचा नाही. आपण देवाला कुठे शोधावे, पाहावे व भेटावे याचे उत्तर आपल्याला आजतायजगतात भेटले नाही आहे. म्हणून विश्वात्मक देव यावर आपल्याला सदगुरु श्री वामनराव पै यांनी अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended