मी पणा का कमी कराल? | Why would I lose weight? | Sadhguru | Lokmat Bhakti

  • 3 years ago
माणसाच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात मी पणा भरलेला असतो. मनामध्ये तर मोठ्या प्रमाणात अहंकाराचा प्रभाव निर्माण झालेला असतो. आपण जेव्हा एखादे चांगले काम करतो तेव्हा त्या कामाचे क्रेडिट आपण मी पणामुळे घेत असतो. एक चांगल काम आपण पटकन मी केल म्हणून झाले असे वारंवार सांगत आपल्या मनाचा मोठेपणा आपण करतो. पण दुसरे एखादे वाईट काम जर चटकन आपल्या हातून घडले गेले तर त्या कामाचे क्रेडिट आपण दुस-यावर ढकलतो. त्यामुळे आपल्या मनामधून मी पणा आपल्याला कसा दूर करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून सद्गुरुंनी मी पणा का कमी कराल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Sadhguru #I #Weight
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended