चंचल मनाला कसे स्थिर कराल ? Sadhguru | Lokmat Bhakti
  • 3 years ago
आपण जेव्हा एखादे काम करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये असंख्य प्रकारचे विचार हे येत असतात. आपल्या मनामध्ये विचार आल्यामुळे किंबहुना त्या कामामध्ये आपले लक्ष लागत नाही. मनामध्ये सतत आपल्या आयुष्यात काही ठराविक तासांपूर्वी ज्या गोष्टी घडल्या आहेत त्याचे विचार डोकवायला लागतात. त्यामुळे आपले मन चंचल व्हायला लागते. आपले मन काही विशिष्ट कारणांमुळे नेहमी चंचल होत असते. आपले मन चंचल का होते याचे आपण नेहमी उत्तर शोधत असतो. म्हणून सद्गुरुंनी चंचल मनाला कसे स्थिर कराल ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #Lokmatbhakti #IshaFoundation
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended