सईचा ब्रम्हेच्या घरातील उखाणा | Majha hoshil Na | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
आता सगळीकडेच लग्नीसराईच वातावरण पहिला मिळतंय मग छोट्या पडदा कसा मागे राहिल. माझा होशील ना मालिकेतील आपल्या सगळ्याचे लाडक्या आदित्य कश्यपने चक्क सई बिराजदार हे लग्नसाठी सज्ज झालेले आपण पाहिलं. नुकतच या दोघाच्या लग्नातल्या लुकमधला व्हिडिओ आपण सगळे पाहतोय आता चाला जाणून घेऊया नक्की ही भानगड आहे तरी काय उखाणा घेतल्याशिवाय ब्रम्हेच्या घरात एन्ट्री नाही असं म्हणत हे ब्रम्हेचे पांच पांडव म्हणतात मग काय

#lokmatcnxfilmy #MajhahoshilNa #Sai
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended