It's Magic म्हणतं विराजसची जादुगिरी | Majha Hoshil Na | Virajas Kulkarni's Magic | Lokmat Cnx Filmy

  • 3 years ago
झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेमधील आदित्य म्हणजेच अभिनेता विराजस कुलकर्णीला बालपणापासूनच जादूची आवड होती. त्यामुळे आज लोकमतला दिलेल्या या मुलाखतीमध्ये तो अभिनयाबरोबरच जादूची आवड कशी जोपासत होता ते त्याने या मुलाखतीत म्हटले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Majhahoshilna #Virajaskulkarni #Gautamideshpande #Sai #Aditya
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended