जीवनविद्येचे तत्वज्ञान कसे आहे ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  • 3 years ago
सदगुरु श्री वामनराव पै यांच्या विचारांमध्येच जीवनविद्येचे तत्वज्ञान आहे. जीवनविद्या ही ख-या अर्थाने जीवनामध्ये कोण व्यक्ती अडचणीत असेल तर त्यांच्या मदतीला धावून जाणे ही जीवनविद्येची खरी ओळख आहे. जीवनविद्येमध्ये शिकवण्यात येणारी विश्वप्रार्थना आपण दररोज दहा मिनिटे जरी बोललो तर आपल्या मार्गातील सगळी विघ्ने दूर होतात असा जीवनविद्येमध्ये येणा-या प्रत्येकाचा अनुभव आहे. जीवनविद्येमध्ये आपल्या मनावर जे काही चांगले विचार बिंबवले जातात यामध्ये तत्वज्ञानाचा सुद्धा समावेश आहे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी जीवनविद्येचे तत्वज्ञान कसे आहे ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended