यशस्वी उद्योजक कसे व्हायचे ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |

  • 3 years ago
यशस्वी उद्योजक होण्यासाठी आपल्याला 24 तास काम करण्याची किंवा मेहनत घेण्याची क्षमता आपल्या उराशी बाळगली पाहिजे. यशस्वी उद्योजक होण्यासाठी आपल्याला उद्योगधंद्यांचे ज्ञान आत्मसात करायला हवे, त्यांमधील बारकावे यांवर आपल्याला अभ्यास केला पाहिजे. आपण जेव्हा एखादा उद्योगधंद्याला सुरुवात करू तेव्हा आपली वाणी स्वच्छ असली पाहिजे. आपल्या वागणुकीवर उद्योगधंद्याचे भविष्य अवलंबून असते. म्हणून यशस्वी उद्योजक कसे व्हायचे ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended