सर्वांमध्ये मी कसा ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti
  • 3 years ago
आपल्यामध्ये मी पणाचा अहंकार मोठ्या प्रमाणात भरलेला असतो. समाजामध्ये हातावर मोजण्याइतकीच माणसे अशी आहेत की ज्यांच्यामध्ये मी पणाच अहंकार नसतो. समाजामध्ये कोणतेही चांगले कृत्य होत असताना आपण नेहमी मी केले किंवा माझ्यामुळे झाले असे सांगतो. पण वाईट कृत्य आपल्या हातून घडले किंवा माझ्याकडून झाले असेल तर आपण मी केले आहे असे सांगत नाही त्यावेळेला आपण गप्प बसतो. आपण सर्व एकच आहोत का असा प्रश्न अनेक नागरिकांना उद्बवत असतो. मानव जात ही एकसारखीच असते. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी सर्वांमध्ये मी कसा ? यावर आपल्याला सुंदर मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended