Anganwadi sevika: अंगणवाडी सेविकांचे 'मोबाईल वापसी आंदोलन' | Satara| Dahiwadi| Mobile | Sakal Media

  • 3 years ago
Anganwadi sevika: अंगणवाडी सेविकांचे 'मोबाईल वापसी आंदोलन' | Satara| Dahiwadi| Mobile | Sakal Media
दहिवडी (Dahiwadi)(सातारा) : शासनाने दिलेले अत्यंत निकृष्ट दर्जाचे मोबाईल (Mobile)परत घेवून नवीन चांगल्या दर्जाचे व क्षमतेचे मोबाईल द्यावेत, या मागणीसाठी माण तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी (anganwadi sevika)येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत मोबाईल वापसी आंदोलन केले. (व्हिडिओ : रुपेश कदम )
#Satara #Dahiwadi #Satara #Mobile #anganwadisevika #Maharashtra

Recommended