दहिवडी येथे श्रमिक मुक्तिदलातर्फे आंदोलन सुरु | Dahiwadi | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
श्रमिक मुक्ति दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी म्हसवड भागातील कुळ व इतर हक्कात सातबारा सदरी नावे असलेल्या शेतकरी बांधवांनी गुरुवारी दहिवडी येथील आंदोलनात कुटुंबासमवेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे केलेले आवाहन केले. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला असून शेतक-यांनी आंदाेलन सुरु केले आहे.(Video - रुपेश कदम , दहिवडी )
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended