नांदेड सिटी येथे होणार लवकरच सुसज्ज पोलीस स्टेशन | Pune | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातून विभक्त होऊन पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समाविष्ट होत असलेल्या नांदेड,किरकटवाडी, खडकवासला आणि नांदोशी-सणसनगर या गावांसाठी नांदेड सिटी येथे भव्य पोलीस ठाणे उभारण्यात येणार आहे.यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नांदेड सिटी प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड,स्वप्ना गोरे, पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, नंदकिशोर शेळके, प्रमोद वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, दिपक खेडकर यांच्यासह जागेची पाहणी केली.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended