देवमाणूस : Unknown facts about Devmanus | Zee Marathi
  • 3 years ago
झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेने नुकताच सगळ्यांचा निरोप घेतला. पण या मालिकेने, त्याच्या कथानक आणि कलाकारांमुळे प्रेक्षकांची तितकीच पसंतीही मिळवली. या मालिकेत देवीसिंग एक एक खून करत जातो आणि त्याच्या या गुन्ह्यात डिंपल त्याला कशी साथ देते हे दाखवण्यात आलं. या मालिकेच्या सेटवर कलाकार अनेक रील्स बनवत असतात जे सोशल मीडियावर व्हायरल होतात पण बाकी त्यांचा बॉण्ड कसा होता हे जाणून घेऊया आजच्या Unknown Facts मध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Recommended