Devmanus 2 | 28th Jan Episode Update | डॉक्टरने केले पैसे लंपास | Zee Marathi
  • 2 years ago
झी मराठीवरील देवमाणूस २ या मालिकेत डॉक्टरला कॉन्ट्रॅक्टरने लपवलेले पैसे शोधून काढतो आणि घेऊन तिथून पळ काढतो. डिंपल त्याला कॉन्ट्रॅक्टरला सांगेन अशी धमकी देते. काय घडणार आजच्या भागात पाहूया. Reporter: Atisha Lad Video Editor: Mandar Sawant
Recommended