Pune : स्वतःला पेटवून घेणाऱ्या सुरेश पिंगळे यांच्या कुटुंबियांचा आक्रोश

  • 3 years ago
Pune : स्वतःला पेटवून घेणाऱ्या सुरेश पिंगळे यांच्या कुटुंबियांचा आक्रोश

Pune : कंपनीमध्ये नोकारीसाठी पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र मिळवण्यात अपयशी ठरलेल्या सुरेश पिंगळे यांनी बुधवारी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात स्वतःला पेटवून घेतले होते. या घटेनंतर गुरुवारी त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्या कुटुंबियांनी आक्रोश व्यक्त केला असून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. तसेच जोपर्यंत या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह घरी नेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.

#sureshpingle #pune