Bullock Cart Race; भिर्रर्रची आरोळी पुन्हा घुमणार?

  • 3 years ago
बैलगाडा मालक मोठ्या आंदोलनाच्या तयारीत.. देवेंद्र फडणवीसांची(Devendra Fadnavis)घेतली भेट... तर सांगलीत आयोजित शर्यतीसाठी तालिबानी येणार नाहीत, पडळकरांचा(Padalkar) राष्ट्रवादीवर हल्लाबोल.
#padalkar #devendrafadnavis #bullockcartrace #maharashtra

Recommended