Jeev Maza Guntala | अंतरा करणार श्वेताचा पर्दाफाश | Colors Marathi

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत श्वेताला सतत येणाऱ्या कॉल्समुळे अंतराला तिचा संशय येतो आणि ती याचा शोध घेण्याचं ठरवते. काय घडणार मालिकेच्या जाणून घेऊया व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended