Jeev maza guntala | 16th Nov Highlight | भ्रष्टाचार समोर आणण्यासाठी मल्हारचा मेकओव्हर | Colors Marathi

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत अंतरा मल्हारच्या कारखान्यात भ्रष्टाचार करणारा मॅनेजरच आहे असं सांगते पण मल्हारला ते पटत नसतं. ते पटवून देण्यासाठी अंतरा मल्हारचा मेकओव्हर करते. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended