Pune Unlock: आजपासून पुणे अनलॉक; दुकाने, मॉल आठवड्यातील 6 दिवस रात्री 8 वाजेपर्यंत सुरु
  • 3 years ago
पुण्यामध्ये आजपासून काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. दुकाने, हॉटेल च्या वेळात वाढ करण्यात आली आहे. जाणून घ्या अजुन कोणकोणत्या वेळेत झाला बदल.
Recommended