#worldindigenouspeoplesday : पतीच्या मृत्यूनंतरही पत्नीला विधवा समजलं जात नाही, जाणून घ्या आदिवासी संस्कृतीबद्दल

  • 3 years ago
#worldindigenouspeoplesday : पतीच्या मृत्यूनंतरही पत्नीला विधवा समजलं जात नाही, जाणून घ्या आदिवासी संस्कृतीबद्दल

Nagpur : Adivasi समाजाला कायद्याने अनेक हक्क बहाल केले आहेत. मात्र, आज खरंच Adivasi समाजाच्या अधिकारांची अंमलबजावणी होत आहे का? तसेच Adivasi समाजाची वेगळी संस्कृती आहे. या समाजात सर्वोच्च शक्ती सल्लागागराला मानले जाते. सल्लागागरा म्हणजे मातृ-पितृ शक्ती. त्यापासून आपण जन्म घेतला आहे. म्हणजे ती आपल्यासाठी सर्वोच्च शक्ती आहे. पण, या संस्कृतीमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला जातोय का? जाणून घ्या स्पेशल रिपोर्टमधून...

https://esakal.com/maharashtra/world-indigenous-peoples-day-2021-interference-in-culture-of-tribal-community-bsr95

#worldindigenouspeoplesday #nagpur

Recommended