"एवढ्या वेळा पराभव होऊनही काँग्रेसचा अहंकार जात नाही"

  • 2 years ago
आमचा एखादा पराभव जरी झाला तर आम्ही अनेक महिने त्यावर चिंतन करतोय, पण काँग्रेसचा एवढ्या वेळा पराभव झाला तरी त्यांचा अहंकार जात नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते.

Recommended