Zika Virus चा पहिला रुग्ण पुण्यात; व्हायरसमुळे घाबरून न जाण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आवाहन

  • 3 years ago
महाराष्ट्रातील पुणे येथे झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः हा या संदर्भात माहीती दिली आहे. पाहा अजून काय म्हणाले आरोग्यमंत्री.

Recommended