Aurangabad : Maharashtra English School Association ची निदर्शने

  • 3 years ago
Aurangabad : Maharashtra English School Association ची निदर्शने

Aurangabad : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार English शाळांना RTI अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांची 2021 अखेर थकीत प्रतिपुर्ती रक्कम मिळावी. English शाळांचा राज्यस्तरीय १२ मागण्या त्वरीत पुर्ण करण्यात याव्या यासाठी Maharashtra English School Association तर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

Video : सचिन माने

#mahrashtraenglishschoolassociation #englishschool #RTI #aurangabad

Recommended