मराठवाडा लेबर युनियन ची निदर्शने!

  • 3 years ago
मराठवाडा लेबर युनियन ची निदर्शने

#औरंगाबाद : माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मराठवाडा लेबर युनियन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
(व्हिडिओ : मोहम्मद इमरान)

#MaharashtraNews #MarathwadaNews #Sakal #AurangabadNews #Aurangabad #SakalNews #MarathiNews #SakalMedia

Recommended