Guru Purnima 2021 Wishes: गुरूपौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा, Messages, Images, WhatsApp Status
- 3 years ago
कोरोनामुळे गुरू पौर्णिमेला गुरुला नमन करण्यासाठी तुम्हाला त्यांना भेटता येईलच असे नाही. मात्र सोशल मिडीयाच्या माध्यमातून तुम्ही ही मराठमोळी शुभेच्छापत्र, Messages, Images, WhatsApp Status पाठवून शुभेच्छा देऊ शकता.