Mumbai Rains: मुंबई शहर, उपनगरात पावसाचा जोर वाढला, रेल्वे ट्रॅकसह अनेक ठिकाणी पाणी साचले

  • 3 years ago
मुंबईत आणि उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पुन्हा अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाहूयात सध्या काय आहे परिस्थिती.

Recommended